Overview
“आरोग्यसखा आयुर्वेद” हे सर्वांच्या संग्रही असावे असे पुस्तक!
आयुर्वेदाचे स्वास्थ्यरक्षण तसेच रोगमुक्ती या दोन्हीही भागांचे सहज, सोप्या भाषेत मर्म उलगडून दाखविणारे पुस्तक!
दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, व्यायाम, पंचकर्म आणि घरगुती औषधोपचार, स्त्री तसेच मुलांचे आरोग्य अशा विविध विषयांचे मुद्देसूद आणि वापरून पाहता येण्याजोगे मार्गदर्शन देणारे पुस्तक!